भारत मोबाईल वापरात जगात तिसरा

mobile
नवी दिल्ली : दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत भारताची एकूण लोकसंख्या १.२ अब्ज असून, यातील ९५५ दशलक्ष लोकांकडे मोबाईल कनेक्शन आहे. जगाच्या तुलनेत ही संख्या फार मोठी असून जगात अमेरिका, चीननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो, असे सांगितले. भारतात गेल्या वर्षी ३० कोटी इंटरनेट कनेक्शन होते. मोबाईल वापरात भारताचा अमेरिका आणि चीनचा क्रमांक लागतो. मात्र, स्मार्टफोनच्या वापरात अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो, असेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Comment