नवा टचस्क्रीन स्मार्टफोन आणणार ब्लॅकबेरी

blackbarry
वॉशिंग्टन- ब्लॅकबेरीने नवा टचस्क्रीन मोबाईल स्मार्टफोनच्य़ा स्पर्धेत टिकण्यासाठी बाजारात आणण्याचे ठरविले आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांनी ही घोषणा केली. ड्युअल कर्व्हड डिस्प्ले हे या मोबाईलचे वैशिष्ट्य असणार आहे. अद्याप या फोनचे काय नाव असणार आहे हे कंपनीने सांगितले नाही. या मॉ़डलबद्दल फारशी माहिती कंपनीने दिली नाही.

Leave a Comment