साहित्य अकादमीचे मेट्रो स्टेशनवर पुस्तकाचे दुकान

book-stall
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल्वे सर्किटच्या काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनवर साहित्य अकादमीने आपले पहिले पुस्तकाचे दुकान सुरु केले असून ५ फेब्रुवारीला पुस्तकाचे हे पहिले दुकान दिल्ली मेट्रो रेल्वे निगम (डीएमआरसी) आणि साहित्य अकादमीया संयुकत प्रयत्नाने सुरु करण्यात आले. येथे ग्राहकाला पुस्तक खरेदीवर १५ टक्क्याची सुट मिळेल. एका निवेदनानुसार या दृष्टिकोनाच्या मागे साहित्य अकादमीद्वारा प्रकाशित भारतीय भाषांतील सर्वश्रेष्ठ पुस्तके वाचकांना सहजपणे उपलब्ध होईल आणि मेट्रो रेल्वे प्रवासी, कर्मचा-यांमधील वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देणे आहे.

Leave a Comment