‘फेसबुक’मध्ये कोण घेतो किती पगार

facebook
मुंबई : आपल्या युझर्ससाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सतत प्रयत्न करणारी सोशल वेबसाईट फेसबुक सध्या फॉर्मात आहे. आज ‘फेसबुक’मध्ये काम करण्याचे अनेक जण स्वप्न पाहत आहेत. फेसबुकचे मुख्य कार्यालय सिलिकॉन व्हॅली शहराच्या मध्यभागी स्थित आहे.

पण यात फेसबुकचा सर्वेसर्वा असणाऱ्या मार्क झुकेरबर्ग याचा वार्षिक पगार केवळ १ डॉलर आहे. पण, असे असले तरी कंपनीत इतर वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन किती आहे हे समजले तर अनेकांचे डोळे पांढरे पडतील. चला तर जाणून घेऊयात, फेसबुकमध्ये काम करणाऱ्यांपैकी काही जणांचा वार्षिक पगार किती आहे ते…

१. अभियांत्रिकी व्यवस्थापक (engineering Manager) : दोन कोटी ३३ लाख ५० हजार रुपये
२. सॉफ्टवेअर अभियंता (software Engineer) : १ कोटी ५९ लाख
३. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (Senior Software Engineer) : १ कोटी ९ लाख ७६ हजार रुपये
४. सॉफ्टवेअर अभियंता चौथा (Software Engineer IV) : १ कोटी ९१ लाख रुपये
५. उत्पादन व्यवस्थापक (Product Manager) : १ कोटी १९ लाख ६५ हजार रुपये
६. डेटा शास्त्रज्ञ (data scientists) : १ कोटी १४ लाख दोन हजार रुपये
७. सॉफ्टवेअर अभियंता (software Engineer) : १ दशलक्ष, १ लाख ५८ हजार रुपये
८. तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक (Technical Program Manager) : १ दशलक्ष, ७ दशलक्ष ७९ हजार रुपये
९. संशोधन शास्त्रज्ञ (research scientist) : १ दशलक्ष, ६ लाख, २ हजार रुपये
१०. सॉफ्टवेअर अभियंता तिसरा (Software Engineer III) : १ मिलियन, दोन हजार रुपये
११. नेटवर्क अभियंता (network Engineer) : ९८ दशलक्ष ३ हजार रुपये
१२. डेटा अभियंता (data Engineer) : ९० दशलक्ष १ हजार रूपये
१३. वापरकर्ता इंटरफेस अभियंता (User Interface Engineer) : ९० दशलक्ष, ६ हजार रुपये
१४. उत्पादन अभियंता (production Engineer) : ८१ लाख, ३६ हजार १५ रुपये
१५. उत्पादन विश्लेषक (Product analyst) : ७ लाख ९७ हजार रुपये

Leave a Comment