उत्खनना दरम्यान सापडला राणीचा महाल

egypt
ईजिप्त : एका अज्ञात राणीचा महाल ईजिप्तमधील पुरातत्व विभागाला उत्खननादरम्यान मिळाला आहे. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीचा तो महाल असण्याची शक्यता आहे. ईजिप्तमधील काहिरा भागात महाल आढळून आला आहे. प्राचीन ईजिप्तची राजधानी अबू-सरामध्ये एका जागेचा कब्रस्तानासाठी उपयोग केला जात आहे. खोदाईदरम्यान हा महाल आढळून आला आहे. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीचा हा महाल असण्याची शक्यता असून तो राजाच्या राणीचा किंवा आईचा असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment