सासवडला पोलीस गाडी दरीत कोसळली

police
पुणे : पोलिसांची गाडी सासवड येथील पानवडी घाटात कोसळल्याने तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात पुणे-सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. नाईट पेट्रोलिंगवर असणारी पोलिसांची गाडी ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment