चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शिओमीने रेडमी नोट च्या यशानंतर त्यांच्या रेडमी नोट फोर जी चा फ्लॅश सेल ३० डिसेंबरला केला जाणार असल्याची घोषणा केली असून त्यासाठीची नोंदणी आज म्हणजे २६ डिसेंबरला सायंकाळपासून ग्राहक करू शकणार आहेत.
रेडमी नोट फोर जी ३० डिसेंबरला फ्लॅश सेल
रेडमी नोट फोर जी ची किंमत ९९९९ रूपये आहे. ५.५ इंचाचा टचस्क्रीन, एलइडी फ्लॅशसह १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, आठ जीबीची इंटरनल मेमरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.