माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश रुग्णालयात

bush
होस्टन – प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने होस्टन येथील रुग्णालयात अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्लू बुश यांना दाखल करण्यात आले आहे.

होस्टन मेथोडिस्ट रुग्णालयात बुश यांना श्वसनविकारासंबंधीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ९० वर्षीय बुश यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याआधी जानेवारी २०१३ मध्ये बुश याच्यांवर याच रुग्णालयात दोन महिने उपचार सुरु होते.

Leave a Comment