लंडन – एका कार अपघातात थोडक्यागत इंग्लंडचा दिग्गमज फुटबॉलपटू कर्णधार डेव्हिड बॅकहम आणि त्यासचा मोठा मुलगा ब्रूकलिन बचावले. सिन्हुआ वृत्तासंस्थेंने दिलेल्या वृत्तानुसार हर्टफोर्डशायरमध्येव आर्सेनल प्रशिक्षण मैदानाहून आपल्याह १५ वर्षीय मुलासोबत बॅकहम घरी परत जात असताना अपघात झाला.
थोडक्याेत बचावला डेव्हिड बॅकहम
सुदैवाने या अपघातात बॅकहम आणि मुलगा ब्रूकलिनला दुखापत झाली नाही. अहवालानुसार, बॅकहमच्याअ कारची एअरबॅग लवकर उघडली, परंतु त्यांॅच्याह ऑडी कारचे नुकसान झाले. अपघातानंतर काही क्षणातच स्थानीक पोलिस घटनास्थतळी दाखल झाले होते.