पुतीन यांची प्रतिमा असलेला आयफोन सिक्स सादर

putn
मास्को – रशियातील कॅरिवर कंपनीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचा चेहरा कोरलेला आयफोन सिक्स नुकताच लाँच केला आहे. हा फोन सोने आणि टायटेनियम अशा दोन धातूंमध्ये सादर करण्यात आला आहे.

सोन्याच्या आयफोन सिक्ससाठी १ लाख ४१ हजार रूपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत तर टायटेनियमच्या आयफोन सिक्ससाठी ग्राहकाला १ लाख १४ हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment