राजस्थानमध्ये सुरु झाला जगातील सर्वात मोठा सौरउर्जा प्रकल्प

solar
नवी दिल्ली – राजस्थानमधील जैसेलमेर जिल्ह्यात देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा सौरउर्जा पॉवर प्लांट सुरु झाला असून १०० मेगावॅटची क्षमता असलेल्या प्लांटची निर्मिती रिलायन्स पॉवरने तब्बल २१०० करोड रुपये खर्च करून १२९ दिवसात पूर्ण केला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर या सौरउर्जा प्रकल्पावर काम केले असून हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरु देखील केला आहे. राजस्थानमध्ये सध्या अनेक कंपन्या सौरउर्जा प्रकल्पावर काम करीत आहेत.

Leave a Comment