नवी दिल्ली – आजपासून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, हैद्राबाद आणि बंगलोर या सहा शहरांमधून रिझव्र्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्वत:चे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.
आजपासून महागले एटीएम
ही मर्यादा ओंलाडल्यास पुढील प्रत्येक व्यवहारावर २० रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. याशिवाय दुस-या बॅँकांच्या एटीएम मधून पाच ऐवजी तीन वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत.
खूपच चांगले आहे. अर्थव्यवस्थेविषयी दैनंदिन तसेंच चालू घडामोडी वाचायला तसेंच चित्र स्वरुपात पाहायला मिळतात. त्यामुळे व्यवहार ज्ञानात भर पडते.