जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार

result
मुंबई विभाग : एकूण ३६ जागा
घाटकोपर पूर्व – प्रकाश मेहता (भाजप), वांद्रे पूर्व-बाळा सावंत (शिवसेना), वांद्रे पश्चिम-आशिष शेलार(भाजप), कुलाबा- राज पुरोहित (भाजपा), घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा), घाटकोपर पूर्व- प्रकाश मेहता(भाजपा), दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना), भायखळा – वारिस युसूफ पठाण (एमआयएम), माहिम- सदा सरवणकर (शिवसेना), वरळी – सुनिल शिंदे (शिवसेना), शिवडी- अजय चौधरी (शिवसेना), बोरिवली – विनोद तावडे (भाजप), मुलुंड – सरदार तारासिंह (भाजप), अणुशक्तिनगर -तुकाराम काते (शिवसेना), वडाळा- कालिदास कोळंबकर (काँग्रेस), वांद्रे- पश्चिम- आशिष शेलार ( भाजप), चारकोप – योगेश सागर (भाजप), मालाड पश्चिम – अस्लम शेख (काँग्रेस), दहिसर – मनिषा चौधरी (भाजपा), विक्रोळी- सुनील राऊत (शिवसेना), भांडुप पश्चिम- अनिल पाटील(शिवसेना), जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर( शिवसेना), कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर(भाजपा), चांदिवली – नसीम खान (कॉग्रेस), गोरेगाव- विद्या ठाकूर ( भाजपा), वर्सोवा -भारती लवेकर(भाजपा), अंधेरी पश्चिम -अमित साटम (भाजप), अंधेरी पूर्व- रमेश लटके(शिवसेना), विलेपार्ले – पराग अळवणी (भाजपा), मलबार हिल-मंगल प्रभात लोढा (भाजपा), मुंबादेवी-अमिन पटेल(कॉग्रेस), कुलाबा-राज पुरोहित (भाजपा), चेंबूर-प्रकाश फातर्फेकर (शिवसेना), कुर्ला-मंगेश कुडाळकर (शिवसेना), कलिना-संजय पोतनीस (शिवसेना), धारावी-वर्षा गायकवाड(कॉग्रेस), सायन कोळीवाडा- कॅप्टन तमिळ सेलवन (भाजपा),

ठाणे जिल्हा : २४ जागा
बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप), ऐरोली- संदीप नाईक (राष्ट्रवादी), मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), ठाणे शहर- संजय केळकर (भाजप), बोईसर – विलास तरे (बहुजन विकास आघाडी), मागाठाणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना), मानखूर्द – अबू आझमी (समाजवादी पक्ष), ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक (शिवसेना), कोपरी – पाचपाखडी – एकनाथ शिंदे (शिवसेना), वसई – हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी), मीरा-भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप), पालघर – विजय घोडा (शिवसेना), कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर (शिवसेना), कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष), डोबिंवली – रवींद्र चव्हाण (भाजप), उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी), अंबरनाथ – बालाजी किणीकर ((शिवसेना), मुरबाड- किसन कथोरे (भाजप), भिवंडी पूर्व – रुपेश म्हात्रे (शिवसेना), भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे (शिवसेना), शहापूर – पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी ), नालासोपारा – क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी), विक्रमगड – विष्णू सावरा (भाजप)

रायगड : एकूण जागा ०७
पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजप), श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी), कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी ), उरण – मनोहर भोईर (शिवसेना), पेण – धैर्यशील पाटील (शेकाप), अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप), महाड – भारत गोगावले (शिवसेना),

सिंधुदुर्ग : एकूण जागा ०३
कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना), कणकवली – नितेश राणे (काँग्रेस), सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)

रत्नागिरी : एकूण जागा ०५
गुहागर – भास्कर जाधव (राष्ट्रवादी), राजापूर – राजन साळवी (शिवसेना), चिपळूण- सदानंद चव्हाण (शिवसेना), रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना), दापोली – संजय कदम (राष्ट्रवादी),

औरंगाबाद जिल्हा : एकूण जागा – ०९
औरंगाबाद मध्य – इम्तियाज़ जलील (एमआयएम ), औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप), औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ (शिवसेना), पैठण – संदीपान भुमरे (शिवसेना), फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजपा), सिल्लोड – अब्दुल सत्तार (काँग्रेस ), गंगापूर – प्रशांत बंब (भाजप ), कन्नड़ – हर्षवर्धन जाधव (शिवसेना), वैजापूर – भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी)

बीड जिल्हा : एकूण जागा ०६
माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ), बीड शहर – जयदत्त क्षिरसागर (राष्ट्रवादी), आष्टी – भीमराव धोंडे (भाजप), केज – संगिता ठोंबरे (भाजप), गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप), परळी – पंकजा मुंडे (भाजप )

हिंगोली जिल्हा : एकूण जागा ०३
वसमत – जयप्रकाश मुंदडा (शिवसेना), हिंगोली – तानाजी मुटकूळे (भाजप), कळमनूरी – संतोष टरफे (काँग्रेस)

उस्मानाबाद जिल्हा : एकूण ०४ जागा
तुळजापूर – मधुकर चव्हाण (काँग्रेस), उस्मानाबाद शहर – राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी), भूम-परांडा – राहूल मोटे (राष्ट्रवादी), उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिवसेना)

लातूर जिल्हा : एकूण ०६ जागा
लातूर शहर – अमित देशमुख (काँग्रेस), लातूर ग्रामीण – त्र्यंबक भिसे (काँग्रेस), उदगीर – सुधाकर भालेराव (भाजप), अहमदपूर – विनायकराव पाटील (अपक्ष), औसा – बसवराज पाटील (काँग्रेस), निलंगा – संभाजी पाटील (भाजप)

जालना जिल्हा : एकूण जागा ०५
जालना शहर – अर्जुन खोतकर (शिवसेना), घनसावंगी – राजेश टोपे (राष्ट्रवादी), भोकरदन – संतोष दानवे (भाजप), बदनापूर – नारायण कुचे (भाजप), परतूर – बबन लोणीकर (भाजप),

परभणी जिल्हा : एकूण ०४ जागा
पाथ्री – मोहन फड (अपक्ष), परभणी शहर – राहुल पाटील (शिवसेना), जिंतूर – विजय भांबळे (राष्ट्रवादी), गंगाखेड – मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी),

नांदेड जिल्हा : एकूण ०९ जागा
नांदेड दक्षिण – हेमंत पाटील (शिवसेना), नांदेड उत्तर – डी.पी सावंत (काँग्रेस), देगलूर – सुभाष साबणे (शिवसेना), भोकर – अमिता चव्हाण (काँग्रेस), लोहा – प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना), मुखेड – गोविंद राठोड (भाजप), नायगाव – वसंत चव्हाण (काँग्रेस), हदगाव – नागेश पाटील (शिवसेना), किनवट – प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)

नंदुरबार जिल्हा : एकूण ०४ जागा
अक्कलकुआ- के सी पाडवी (काँग्रेस), शहादा- उदयसिंग पाडवी (भाजप), नंदुरबार- विजयकुमार गावीत (भाजप), नवापूर- सुरूपसिंग नाईक (काँग्रेस),

धुळे जिल्हा : एकूण ०५ जागा
साक्री- धनाजी अहिरे (काँग्रेस), धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस), धुळे शहर- अनिल गोटे (भाजप), सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप), शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस),

जळगाव : एकूण ११ जागा
चोपडा- चंद्रकांत सोनावणे (शिवसेना), रावेर- हरिभाऊ जावळे (भाजप), भुसावळ- संजय सावकारे (भाजप), जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप), जळगाव ग्रामिण- गुलाबराव पाटील (शिवसेना), अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष), एरंडोल- बापू सतिश पाटील (राष्ट्रवादी), चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप), पाचोरा- किशोर पाटील (शिवसेना), जामनेर- गिरीष महाजन (भाजप), मुक्ताईनगर- एकनाथ खडसे (भाजप)

नाशिक : एकूण जागा १५ जागा
नाशिक पूर्व – बाळासाहेब सानम (भाजप), नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप), नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप), देवळाली – योगेश घोलप (शिवसेना), दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), निफाड – अनिल कदम (शिवसेना), येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी), इगतपुरी – निर्मला गावित (काँग्रेस), कळवण – जीवा पांडू गावित (माकप), सिन्नर – राजाभाऊ वाझे (शिवसेना), चांदवड – राहुल आहेर (भाजप), नांदगाव – पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), मालेगाव बाह्य – दादा भुसे (शिवसेना), मालेगाव मध्य – आसिफ शेख (काँग्रेस), बागलान – दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी),

नागपूर जिल्हा : एकूण १२ जागा
रामटेक – व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी (भाजप), कामठी – चंद्रशेखर बावणकुळे (भाजप), नागपूर उत्तर – डॉ.मिलिंद माने (भाजप), नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख (भाजपा), नागपूर मध्य -विकास कुंभारे (भाजप), नागपूर पूर्व : कृष्णा खोपडे (भाजपा), नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजप), नागपूर दक्षिण – सुधाकर कोठले (भाजप), उमरेड – सुधीर पारवे (भाजप), हिंगणा – समीर मेघे (भाजप), सावनेर – सुनील केदार (काँग्रेस), काटोल – डॉ.आशीष देशमुख (भाजप),

अमरावती जिल्हा : एकूण जागा ०८ जागा
अमरावती – सुनील देशमुख (भाजप), दर्यापूर – रमेश बुंदिले (भाजप), अचलपूर – बच्चू कडू (अपक्ष), मोर्शी – अनिल भोंडे (भाजप), तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस), मेळघाट – प्रभूदास भिलावेकर (भाजप), बडनेरा – रवी राणा (अपक्ष), धामणगाव रेल्वे – विरेंद्र जगताप (काँग्रेस),

वाशिम जिल्हा : एकूण ०३ जागा
कारंजा – राजेंद्र पाटनी (भाजप), वाशिम – लखन मलिक (भाजप), रिसोड – अमित झनक (काँग्रेस)

चंद्रपूर जिल्हा : एकूण ०६ जागा
राजुरा – संजय धोटे (भाजप), चंद्रपूर – नाना शामकुळे (भाजप), बल्लारपूर – सुधीर मूनगंटीवार (भाजप), ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार (काँग्रेस), वरोरा – बाळू धानोरकर (शिवसेना), चिमूर – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप),

अकोला जिल्हा : एकूण ०५ जागा
अकोला पूर्व – रणधीर सावरकर (भाजप), अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा (भाजप), अकोट – प्रकाश भारसाकळे (भाजप)बाळापूर – बळीराम शिरस्कार (भारिप), मुर्तीजापूर – हरीश पिंपळे (भाजप)

यवतमाळ जिल्हा : एकूण ०७ जागा
उमरखेड – राजेंद्र नजरधने (भाजप), आर्णी – राजू तोडसम (भाजप), दिग्रस – संजय राठोड (शिवसेना), पुसद – मनोहर नाईक (राष्ट्रवादी), यवतमाळ – मदन येरावार (भाजप), राळेगाव – अशोक उईके (भाजप), वणी – संजीव बोडखूरबार (भाजप )

वर्धा जिल्हा : एकूण ०४ जागा
हिंगणघाट – समीर कुणावर (भाजप), आर्वी – अमर काळे (काँग्रेस), देवळी – रणजित कांबळे (काँग्रेस) , वर्धा – पंकज भोयर (भाजप)

गडचिरोली जिल्हा : एकूण ०३ जागा
अहेरी – अंबरिश अत्राम (भाजप), गडचिरोली – डॉ.देवराव भोली (भाजप), आरमोरी – कृष्ण गजबे (भाजप)

भंडारा जिल्हा : एकूण ०३ जागा
तुमसर – चरण वाघमारे (भाजप), भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप), साकोली – बाळा काशिवार (भाजप)

बुलडाणा जिल्हा : एकूण ०७ जागा
मलकापूर – चैनसुख संचेती (भाजप), बुलडाणा – हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस), चिखली – राहुल बोंद्रे (काँग्रेस), सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर (शिवसेना), मेहकर – संजय रायमुलकर (भाजप), खामगाव – आकाश फुंडकर (भाजप), जळगाव जामोद – संजय कुटे (भाजप),

गोदिंया जिल्हा : एकूण ०४ जागा
अर्जुनी-मोरगाव – राजकुमार बाडोले (भाजप), तिरोरा – विजय राहांगडाळी (भाजप), गोंदिया – गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), आमगाव – संजय पूरम (भाजप)

पुणे जिल्हा : एकूण २१ जागा
जुन्नर – शरद सोनवणे (मनसे), पर्वती- माधुरी मिसाळ (भाजप), कोथरूड – मेधा कुलकर्णी (भाजप), शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा), पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना), इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी), खेड-आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना), शिरूर – बाबुराव पाचर्णे (भाजप), मावळ – बाळा भेगडे (भाजप), खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप), कसबा – गिरीष बापट (भाजप), पुणे छावणी – दिलीप कांबळे- (भाजप), आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी), दौंड- राहुल कूल (रासप), बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी), भोर- संग्राम थोपटे (काँग्रेस), पिंपरी- गौतम चाबुकस्वार (शिवसेना), चिंचवड- लक्ष्मण जगताप (भाजप), भोसरी- महेश लांडगे (अपक्ष), वडगाव शेरी- जगदीश मुळक (भाजप), हडपसर- योगेश टिळेकर (भाजप)

सांगली जिल्हा : एकूण ०८ जागा
सांगली- सुधीर गाडगीळ (भाजप), मिरज- सुरेश खाडे (भाजप), इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस), पलुस-कडेगाव – पतंगराव कदम (काँग्रेस), खानापूर- अनिल बाबर (शिवसेना), तासगाव-कवठे महांकाळ- आर. आर.पाटील (राष्ट्रवादी), जत- विलासराव जगताप (भाजप)

कोल्हापूर जिल्हा : एकूण १० जागा
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप), कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर (शिवसेना), करवीर – चंद्रदीप नरके (शिवसेना), शाहूवाडी – सत्यजीत पाटील सरुडकर (शिवसेना), शिरोळ – उल्हास पाटील (शिवसेना), हातकणंगले – सुजीत मिणचेकर (शिवसेना), इचलकरंजी – सुरेश हळवणकर (भाजप), कागल – हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), राधानगरी – प्रकाश आबिटकर (शिवसेना), चंदगड – संध्यादेवी कुपेकर – (राष्ट्रवादी )

सोलापूर जिल्हा : एकूण ११ जागा
अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस), बार्शी- दिलिप सोपल (राष्ट्रवादी), करमाळा – नारायण पाटील (शिवसेना), माढा- बबन शिंदे (राष्ट्रवादी), पंढरपूर – भारत भालके (काँग्रेस), माळशिरस – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी), सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप), मोहोळ – रमेश कदम (राष्ट्रवादी), सोलापूर शहर मध्य- प्रणिती शिंदे (काँग्रेस), सोलापूर उत्तर- विजय कुमार देशमुख (भाजप), सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप)

सातारा जिल्हा : एकूण ०८ जागा
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी), कोरेगाव – शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी), माण – जयकुमार गोरे (काँग्रेस), सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (राष्ट्रवादी), पाटण – शंभूराजे देसाई (शिवसेना), वाई – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)

अहमदनगर : एकूण १२ जागा
कर्जत-जामखेड – राम शिंदे (भाजप), श्रीगोंदा- राहुल जगताप (काँग्रेस), अहमदनगर शहर- संग्राम जगताप (राष्ट्रवादी), राहुरी- शिवाजी कर्डीले (भाजप), शेवगाव- मोनिका राजळे (भाजप), नेवासा- बाळासाहेब मुरकुटे (भाजप), श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (भाजप), शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील (काँग्रेस), संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस), अकोले- वैभव पिचड (राष्ट्रवादी), पारनेर – विजय औटी (शिवसेना)

Leave a Comment