चीनमध्ये संशोधकांनी लावला सर्वात मोठ्या गुहेचा शोध

cave
चीन – चीनमध्ये संशोधकांनी जगातील सर्वात मोठ्या गुहेचा शोध लावला आहे. सर्वात मोठी व्याप्ती असलेल्या मिआओ रुम चेंबर या गुहेचा शोध लावण्यात आला आहे. यागुहेची व्याप्ती १०७.०८ लाख घन मीटर आहे. मिआओ रुम चेम्बर मलेशियाच्या सारवाक चेंबरहून १० टक्क्याने मोठी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातुन मात्र सारवाक गुहा अद्यापही मोठीच मानली जाते. त्याचे क्षेत्रफळ १६.६ टक्के चौ.मी आहे. पेरिनथमधील कोर्मेडियम कंपनीचे अधिकारी रिचर्ड वॉल्टर्स यांच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या अभियानांतर्गत चीनमध्ये या गुहेचा शोध लावण्यात आले आहे.

Leave a Comment