मायक्रोसॉफ्टच्या सीईओने मागितली महिलांची माफी

satya-nadelaa
नवी दिल्ली – वेतनात वृद्धीच्या मागणीपेक्षा महिलांनी व्यवस्थेवर विश्वास ठेवावा आपल्या या वक्तव्यावर मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला यांनी महिलांची माफी मागितली आहे. तांत्रिक क्षेत्रातील महिलांच्या योगदानावर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सत्या यांनी असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचा-यांना इ-मेल पाठवला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलेले उत्तर चुकीचे असून मानधनात फर्क कमी करण्यासाठी आखण्यात आलेल्या उपक्रमांचा ते स्वागत करतात.

महिलांनी वेतन वृद्धीची मागणी केली नाही तर हा त्यांच्यासाठी चांगला कर्म ठरेल मायक्रोसॉफ्टचे सईओ सत्या नडेला यांनी आपल्या या वक्तव्यावर महिलांची माफी मागितली आहे. आयोजना दरम्यान नडेलांच्या साक्षात्कार करणा-या मारिय क्लावे यांनी त्यांच्या वक्तव्याता विरोध केला होता. त्यांच्या या टिकेचा ट्विटरवर तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. भारतीय वंशाचे सत्या याचवर्षी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.

Leave a Comment