सट्टाबाजाराचा होरा; राज्यात भाजपला सत्ता नाहीच

bjp
मुंबई – सट्टेबाजांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालावर देखील सट्टा लावला आहे. मुंबईतील मोठ्या सट्टेबाजांचे म्हणणे आहे की, कोणताही पक्ष आनंदी होऊ शकत नाही. कारण या पक्षांना पूर्ण बहुमत मिळत नसल्याचे दिसत आहे. यासाठी सत्तेवर सट्टा लावण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र निवडणूक प्रचार करण्यास उशीर केल्यामुळे त्यांच्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. सट्टेबाज जागांवर जिंकणे-हारण्याचा दावा लावत आहेत. सट्टबाजांचे म्हणणे आहे की, २८८ जागांवर महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपा जास्तीजास्त ११५ जागांवर येऊ शकते. तसेच पक्षला ११० ते ११५ जागां मिळतील. परंतू आता पर्यंत भाजपा आणि अन्य तीन पक्षांपासून काहीश्या प्रमाणात पिछाठीवर आहेत. कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना ४० ते ५० जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमत्कारच पक्षाला १४५ जागा मिळवून देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळीस महाराष्ट्रा शिवाय हरियाणामध्ये देखील प्रचारामध्ये उतरण्यास लागणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १३ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये अजून १५ रॅली करायच्या आहेत. सट्टेबाजांचा अंदाज आहे की, निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनाच सरकार बनवण्यासाठी भाजपाला साथ देईल. १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरू होऊणार आहे. परंतू भाजपा १४५ जागांपर्यंत पोहोचली तर अपक्षांसोबत सरकार बनवेल. तसेचमुस्लिमांची मत कॉंग्रेसच्या विरोधात पूर्ण पणे मत करणार नाही. मुस्लिमांची मते अन्य पक्षाच मिळू शकतात.

Leave a Comment