लोकशाही समर्थकांचे सरकारी संभाषण रद्द!

honkong
हॉंगकॉंग – हॉंगकॉंग निवडणूक सुधारासंदर्भात सरकारकडून प्रत्सावित करण्यात आलेले संभाषण लोकशाही समर्थकांनी रद्द केले आहे. हॉंगकॉंगचे मुख्य कार्यकारी लियन चुन यिंग यांनी सत्ता शत्रुत्व संपवण्याप्रकरणी समर्थकांना संभाषणाचा प्रस्ताव दिला होता. मात्र लोकांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आल्यानंतर त्यांनी असा निर्णय़ घेतला. लोकशाही समर्थकांच्या नैतृत्वात असलेले फेडरेशन ऑफ स्टूडेंट या संघटनेने सांगितले की, संभाषण रद्द केल्याशिवाय त्यांच्याजवळ कोणताही पर्याय नव्हता. संघटनेने एका वक्तव्यात सांगितले की, रस्ता मोकळा करण्यासंदर्भाची मागणी सरकार करत असून सध्या स्थिती सुधारण्यासाठी नागरिकांनी हातभार लावावा. ब्रिटीशांचे वसाहत असलेल्या हॉंगकॉंगमध्ये १९९७ मध्ये चीनेने आपले नियंत्रण कायम ठेवले होते. त्यानंतर करण्यात आलेले हे प्रदर्शन बिजींगच्या सत्तेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.

Leave a Comment