नाटो देशाशी मजबूत संबंध; अफगाण राष्ट्रपतींची इच्छा

ashraf-ghani
काबुल – नुकतेच अफगाण राष्ट्रपतीपदावर नियुक्त झालेले अशरफ घनी यांनी तालिबान विरोधी युद्धात नाटो देशांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले आहे. या युद्धात शहिद झालेल्या जवानांना त्यांचनी श्रद्धांजली वाहिली आहे. नाटोदेशांशी असलेले संबंध अजून घनिष्ट होण्यावर घनी यांनी जोर दिला आहे. २००१ साली नाटो अभियानाचा अफगाणीस्तानावर अतिरेक झाल्याचे माजी राष्ट्रपती हामिद करजई म्हणाले. परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास नाटो अयश्वसस्वी ठरले असल्याचेही करजई म्हणाले. घनी म्हणाले की, लंडनसह संपुर्ण जग आज नाटो सैन्यांमुळेच सुरक्षित आहे. मात्र नाटो सैन्यांच्या व्यवहार पाहून माजी राष्ट्रपती असंतुष्ट होते.

Leave a Comment