स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल!

petrol
नवी दिल्ली : डिझेलच्या दरात एक रुपयाने तसेच पेट्रोलच्या दरातही १.७५ कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्याने इंधन दरात घट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ सप्टेंबरपासून तेल कंपन्यांना ३५ पैसे प्रति लीटर फायदा होत आहे. हा फायदा आता वाढून १ रुपया पर्यंत गेला आहे.

डिझेल विक्री कंपन्यांना डिझेलच्या विक्रीत होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारकडून डिझेलच्या द्ररात प्रति महिना ४० ते ५० पैसे वाढ करण्याची परवानगी १७ जानेवारी २०१३ ला देण्यात आली होती.

Leave a Comment