पंतप्रधान मोदीना भेटले न्यूयॉर्कचे मेयर

modi
न्यूयॉर्क – न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासिओ आणि अमेरिकी राष्ट्रीय कैंसर संथानचे निदेशक हैराल्ड वर्मुसने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीना भेटली.

अमेरिकेच्या पाच दिवसाच्या दौर्‍यावर पोहचल्यानंतर नरेंद्र मोदी ना बिल यांनी न्यूयॉर्क शहरामधील सरकारी निवास योजने बाबतची माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिध्द निवेदनामध्ये म्हटले की पंतप्रधान (नरेंद्र मोदी) नी भारतामध्ये सर्व लोकांना स्वस्त दरामध्ये घरे उपलब्ध करुन देण्याच्या सरकरच्या लक्ष्याचा उ‘ेख केला आणि या क्षेत्रामध्ये भागेदारीची शक्यतेवर विचार केला.

दोनीही नेत्यांनी दहशतवादावरही चर्चा केली. मोदीनी म्हटले की भारत दिर्घकाळा पासून दहशतवादा विरुध्द लढत आलेला आहे. चर्चे दरम्यान बिल यांनी मोदीना सांगितले की ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सारखे हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाकडून कशा प्रकारचे पाऊले उचली गेली आहेत.