ओबामा प्रशासनाच्या दाव्याला आव्हान

obama
वॉशिंग्टन – अमेरिकेतील एका संघटनेने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीना प्रकरणातून सुट मिळावी अशी राष्ट्रपती बराक ओबामाच्या प्रशासनाच्या दाव्याला आव्हान देण्यात आले आहे. तसेच मोदी विरुध्द न्यायालयाकउून प्रसिध्द केलेल्या संमन्स त्यांच्या पर्यंत पोहचविणार्‍याला दहा हजार डॉलरच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकन जस्टिस सेंटर (एजेसी) च्या वकिलांनी शुक‘वारी ओबामा प्रशासनाकडून मोदींना प्रकरणातून सुट मिळावी अशी विनंती करण्यात आली होती त्यांना आव्हान दिले आहे. वकिलाच्या याचिकेवर गुरुवारी न्यूयॉर्कमधील एका न्यायालयाने २००२ मधील गुजरात दंगली संबंधामध्ये मोदी विरुध्द संमन्स जारी केले होते.

संस्थेचे वकिल गुरपतवंत सिंह पत्रूनी म्हटले की माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रकरणामध्ये त्यांना मिळालेली सुट पाहता असे वाटते आहे की ही सुट कोणती व्यक्तीला देशाचे प्रमुख असल्याच्या नात्याने मिळत आहे. मोदी विरुध्द आमचे प्रकरण गुजरात दंगलीमध्ये त्यांच्या सहभागी जोडले गेलेले आहे. ते त्यावेळी मुख्यमंत्री होते.

मोदी पाच दिवशीय दौर्‍यावर अमेरिकेमध्ये पोहचले आहेत आणि संस्थेने या पाच दिवसामध्ये न्यायालयाचे हे समंस पोहचविणार्‍याला १० हजार रुपयाचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment