राष्ट्रवादीने दिली विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी; १३१ उमेदवारांची यादी जाहीर

ncp
मुंबई : राष्ट्रवादीने काँग्रेससोबतची आघाडीचा काडीमोड केल्यानंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसने १३१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्री आणि आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली. त्याचबरोबर अनेक नव्या चेह-यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची यादी पुढीलप्रमाणे : नंदुरबार जिल्हा – विजय पराडके-अक्‍कलकुवा, राजेंद्र गावित- शहादा, विकास वळवी- नंदूरबार, शरद गावित- नवापूर,धुळे – दिलीप नाईक- साक्री, किरण पाटील- धुळे ग्रामीण, राजवर्धन कदमबांडे- धुळे शहर, संदीप बेडसे- सिंदखेडा, जयवंत पाडवी- शिरपूर,जळगाव – कृषीभूषण पाटील- अंमळनेर, डॉ. सतीश पाटील- एरंडोल, राजीव देशमुख- चाळीसगाव, दिलीप वाघ- पाचोरा, दिगंबर पाटील- जामनेर,बुलढाणा – नरेश शेळके- बुलढाणा, धृपतराव साबळे- चिखली, रेखा खेडेकर-सिंदखेडराजा, मंदाकिनी कंकाळ- मेहेकर, नानाभाऊ कोकरे- खामगाव, स्वाती वाकेकर- जळगाव जामोद, अकोला – शिरीष धोत्रे- अकोला पूर्व वाशिम – बाबाराव पाटील-खडसे- रिसोड, अमरावती – राजकुमार पटेल- मेळघाट, हर्षवर्धन देशमुख- मोर्शी वर्धा – सुरेशा देशमुख- वर्धा, नागपूर – अनिल देशमुख- काटोल, रमेश बंग- हिंगणा, गडचिरोली – भाग्यश्री आत्राम- गडचिरोली, धर्मराव आत्राम- अहेरी, चंद्रपूर – संदीप गुड्डमवार- ब्रह्मपुरी यवतमाळ – संजय दरेकर- वणी, संदीप बजोरिया- यवतमाळ, मनोहर नाईक- पुसद
नांदेड – प्रदीप जाधव- किनवट, शंकर अण्णा धोंडगे- लोहा, बापूसाहेब गोटेकर- नायगाव
हिंगोली – जयप्रकाश दांडेगावकर- बसमत, शिवाजी माने- कळमनुरी, दिलीप चव्हाण- हिंगोली,
परभणी – विजय भांबळे- जिंतूर, प्रताप देशमुख- परभणी, मधुसुदन केंद्रे- गंगाखेड,
जालना – राजेश टोपे- घनसांवगी, बबलू चौधरी- बदनापूर, चंद्रकांत दानवे- भोकरदन,
औरंगाबाद – उदयसिंग राजपूत- कन्नड, अनुराधा चव्हाण- फुलंब्री, विनोद पाटील- औरंगाबाद मध्य, संजय वाकचौरे- पैठण, कृष्णा पाटील डोणगावकर- गंगापूर, भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर- वैजापूर,
नाशिक – पंकज भुजबळ- नांदगाव, मुफ्ती मोहंमद- मालेगाव मध्य, ए. टी. पवार- कळवण, छगन भुजबळ- येवला, दिलीप बनकर- निफाड, देविदास पिंगळे- नाशिक पूर्व, हिरामण खोसेकर- इगतपुरी
ठाणे – सुनील भुसारा- विक्रमगड, महादेव गाठाळ- भिवंडी ग्रामीण, पांडुरंग बरोरा- शहापूर, अब्दुल रशिद- भिवंडी पश्‍चिम, संजय पाटील- कल्याण पश्‍चिम, नीलेश शिंदे- कल्याण पूर्व, गिल्बर्ट मेंडोसा- मिराभाईंदर, हनुमंत जगदाळे- ओवाळामाजिवाडा, निरंजन डावखरे- ठाणे, जितेंद्र आव्हाड- मुंब्रा-कळवा, संदीप नाईक- ऐरोली, गणेश नाईक- बेलापूर
मुंबई उपनगर – संजय दिना पाटील- विक्रोळी, नरेंद्र वर्मा- वर्सोवा, मिलिंद कांबळे- कुर्ला,
मुंबई शहर – प्रसाद लाड- सायन कोळीवाडा, सचिन अहिर- वरळी,
रायगड – सुरेश लाड- कर्जत, अवधूत तटकरे- श्रीवर्धन,
पुणे – दिलीप वळसे पाटील- आंबेगाव, रमेश थोरात- दौड, दत्ता भरणे- इंदापूर, अजित पवार- बारामती,
नगर – वैभव पिचड- अकोले, आबासाहेब थोरात- संगमनेर, सुनीता गायकवाड- श्रीरामपूर, शंकरराव गडाख- नेवासा, चंद्रशेखर घुले- शेवगाव, सुजीत झावरे- पारनेर, संग्राम जगताप- नगर, राहुल जगताप- श्रीगोंदा
बीड – बदामराव पंडित- गेवराई, प्रकाश सोळंखी- माजलगाव, जयदत्त क्षीरसागर- बीड, सुरेश धस- आष्टी, नमिता मुंदडा- केज, धनंजय मुंडे- परळी
लातूर – बाबासाहेब पाटील-अहमदपूर, संजय बनसोडे- उदगिर, बसवराज नागराळकर- निलंगा, राजेश्‍वर बुके- औसा,
उस्मानाबाद – संजय गायकवाड- उमरगा, राणा जगजित पाटील- उस्मानाबाद, राहुल मोटे- परांडा,
सोलापूर – रश्‍मी बागल- करमाळा, बबनराव शिंदे- माढा, दिलीप सोपल- बार्शी, रमेश कदम- मोहोळ, मनोहरपंत सपाटे- सोलापूर शहर उत्तर, विद्या लोळगे- सोलापूर शहर मध्य, मल्लिाकर्जुन पाटील – अकक्‍कलकोट, बाळासाहेब शेळके- सोलापूर दक्षिण, चंद्रकांत बागल- पंढरपूर, हनुमंत डोळस- माळशिरस
सातारा – दीपक चव्हाण- फलटण, मकरंद पाटील- वाई, शशिकांत शिंदे- कोरेगाव, बाळासाहेब पाटील- कराड उत्तर, सत्यजितसिंह पाटणकर- पाटण, शिवेंदसिंहराजे भोसले- सातारा,
रत्नागिरी – संजय कदम- दापोली, भास्कर जाधव- गुहागर, शेखर निकम- चिपळूण
सिंधुदुर्ग – पुष्पसेन सांवत- कुडाळ, सुरेश दळवी- सावंतवाडी
कोल्हापूर – संध्यादेवी कुपेकर- चंदगड, कें. पी. पाटील- राधानगरी, हसन मुश्रिफ- कागल
सांगली – जयंत पाटील- इस्लामपूर, मानसिंग नाईक- शिराळा, अमरसिंह देशमुख- खानापूर, आर. आर. पाटील- तासगाव कवठेमहांकाळ

Leave a Comment