निलेश राणे नाही करणार भास्कर जाधवांचा प्रचार

nilesh-rane
रत्नागिरी – देवरुख येथे काँग्रेस प्रचार कार्यालयाच्या उदघाटनानंतर कॉंग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी विनंती केल्यास राष्ट्रवादीचा प्रचार करेन, मात्र जमेल तेव्हा भास्कर जाधवांविरोधात निवडणूक लढवेन आणि भास्कर जाधवांचा अजिबात प्रचार करणार नाही, असे म्हटले आहे.

याचवेळेस त्यांनी शिवसेना भाजपावर टीका कऱण्याची संधीही सोडली नाही. यशाची मस्ती चढलेल्यांना जनता जागा दाखवेल असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment