रिचर्ड वर्मा अमेरिकेचे भारतातले नवे राजदूत

richard-verma
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या अखेरीस होणा-या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिकी असणारे रिचर्ड राहुल वर्मा यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमणूक केली असून रिचर्ड यांनी या पूर्वी विधायक प्रकरणांचे विदेश मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते खासगी क्षेत्रात काम करत आहेत. रिचर्ड यांच्या नावाला सीनेटची मान्यता मिळाल्यास ते पहिले भारतीय-अमेरिकी असतील जे नवी दिल्लीमध्ये शिर्ष राजनितिय म्हणून काम करतील.

Leave a Comment