अमित शहा यांनी घेतले राजाचे दर्शन

lalbaughcha-raja
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यान जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी त्यांचे स्वागत केले.
lalbaughcha-raja1

Leave a Comment