फिरकीला शरण गेले इंग्रज

cricket
नाटिंगहॅम – इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ५० षटकात सर्वबाद २२७ धावा केल्या आहेत. भारताकडून आर.अश्विन याने सर्वाधिक तीन, रैना, रायडू आणि जडेजाने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

तत्पूर्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अॅलिस्टर कुक आणि अलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागिदारीकरुन इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर याला सुरेश रैनाने ४२ धावांवर बाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कुकला रायडूने ४४ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ जडेजाने ज्यो रुटला दोन धावांवर बाद इंग्लंडची अवस्था तीन बाद ९७ अशी केली.

Leave a Comment