क्रिकेट अम्पायर डग्लस यांचे निधन

sang
जमैका : शुक्रवारी किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट पंच डग्लस सांग हय़ू यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन झाले.

वेस्टडंडिजमधून डग्लस यांनी १९७२-७३ मध्ये क्रिकेट पंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पाच कसोटी सामन्यात त्यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली. आपल्या 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत डग्लस यांनी वेस्ट इंडिजमध्ये एकूण 31 कसोटी क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे.

Leave a Comment