शोर मच गया शोर…!!!!!

dahi-handi1
भाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी देखील घेतला दहीहंडीचा आनंद. त्यांनी भांडूप येथील कोकण नगरच्या बोरके दहीहंडी उत्सवात सहभाग घेत दहीहंडी देखील फोडली.
dahi-handi2

dahi-handi3
मुंबईतील जोगेश्वरीच्या नवजवान मंडळाने ९ थर रचून ठाण्याची दहीहंडी फोडली.
shruti-marathe
ठाण्याच्या टेंभी नाक्यावर आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान लावणी सादर करताना श्रुती मराठे.

Leave a Comment