रिलायन्स डिजिटलने गुरूवारी १४ ऑगस्ट रोजी त्यांचा तिसरा रिकनेक्ट स्मार्टफोन सादर केला असून या मॉडेलचा नंबर आहे आरपीएसपीई ४७०१. या स्मार्टफोनची विक्री कंपनीच्या वेबसाईटवरूनही सुरू असून त्याची किंमत आहे १२९९९ रूपये.
रिलायन्स डिजिटलचा नवा रिकनेक्ट स्मार्टफोन
४.७ इंची स्क्रीन, ८ जीबीची इंटरनल मेमरी, २ एमीचा फ्रंट व १३ एमपीचा रिअर कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनला अँड्राईड ४.२.२ जेलीबीन ही ऑपरेटिग सिस्टीम दिली गेली आहे.