स्वातंत्र्य दिनासाठी सज्ज झाले सीएसटी

cst
देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर 4.5 कोटी रुपयांच्या विदुयत रोषणाईच्या प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. आयफेल टॉवर आणि पिसाच्या लेनिग टॉवर प्रमाणेच सीएसटीला प्रकाशमय करण्यात आले आहे. यासाठी 300 एलईडी दिवे वापरण्यात आले असून ही रोषणाई दिवाळी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईतील विविध सणवारीवेळी आपल्या पाहता येईल.

Leave a Comment