धोनीची ‘झेड प्लस’ काढून घेणार राज्य सरकार

dhoni
रांची – झारखंड सरकारने राज्यातील खास व्यक्तींच्या सुरक्षेसंदर्भातील विश्लेषण तसेच त्यांचे वर्गिकरण या संदर्भात बनवण्यात आलेल्या समितीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीची या समितीने सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी धोनीला ‘झेड श्रेणी’ची सुरक्षा होती, मात्र आता त्याची सुरक्षा ‘वाय श्रेणी’तील करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव समितीने राज्य सरकारला पाठवला आहे.

Leave a Comment