तिरंदाजीचे भारताला सुवर्ण

archers
रॉक्लॉ (पोलंड) – भारताने एक सुवर्णासह एक रौप्यपदक तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (स्तर ४) रविवारी मिळवले. मेक्सिकोचा भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाने ६-० असा धुव्वा उडवत ‘सुवर्ण’ कामगिरी केली.

अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी त्यात चमकली असून तीनदा दहाचा ‘नेम’ धरला. महिलांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली तरी पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Leave a Comment