सोमवारी बंद राहणार पुण्यातील पेट्रोप पंप

petrol-pump
पुणे – पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या एलबीटीच्या विरोधात पेट्रोल पंप चालकांना सोमवारी पेट्रोप पंप बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हय़ातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार असून पेट्रोल आणि डिझेलचा जीवनावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. त्यामुळे एलबीटीमधून यांना वगळायला हवे, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment