‘इबोला’चे आफ्रिकेत थैमान, आतापर्यंत 932 बळी

liberia
लायबेरिया : आफ्रिकेत इबोला या रोगाने अक्षरश: थैमान घातले आहे आणि या रोगाने आतापर्यंत 932 जणांचे बळी घेतले असून या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लायबेरियात आणीबणी जाहीर करण्यात आली आहे.

लायबेरियात इबोला ग्रस्तांसाठी स्वतंत्र तपास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लायबेरियाचे राष्ट्रपती इलेन जॉन्सन सरलिफ यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी इबोलाचा वाढता प्रादुर्भाव हा धोका असल्याने आणीबाणीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आफ्रिकेतील पश्चिमेकडील राष्ट्रात हा आजार मोठया प्रमाणात पसरत चालला आहे.

Leave a Comment