लक्ष्मी मित्तल यांना ब्रिटनवासियांचा विरोध

mittal
नवी दिल्ली – स्टील उद्योगातील अग्रेसर उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना लंडनस्थित सेडलबॅक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या ब्लेंकाथडा पर्वत खरेदी करायचा आहे पण त्यांच्या या खरेदीवर स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आहे.

ब्रिटनच्या लेक जिल्हय़ाच्या उत्तरेकडे असणाऱ्या या पर्वतचा 90 कोटींच्या कर प्रकरणात कर भरण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने हा पर्वत विकण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे अर्ल ऑफ लँडसेलने स्पष्ट केले आहे. पण एका विदेशी उद्योगपतीला हा पर्वत विकण्याच्या या व्यवहाराला स्थानिक लोकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

Leave a Comment