भारताची मायक्रोमॅक्स स्मार्टफोन विक्रीमध्ये अव्वल स्थानी

micromax
नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत युवांच्या प्रथम पसंती असलेल्या सँमसंगला भारतीय मोबाइल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने स्मार्टफोनच्या विक्रीत धक्का देत २०१४च्या दुस-या तिमाहीत सँमसंगला मागे टाकत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

काउंटर पॉईट रिसर्च या कंपनीच्या अहवालानुसार भारतीय बाजारपेठेतील मोबाइल विक्रीतील सर्वाधिक वाटा मायक्रोमॅक्सकडे असून तर इतके दिवस अव्वल स्थानी असलेल्या सँमसंगकडे मायक्रोमॅक्सपेक्षा २ टक्के कमी असल्यामुळे दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याच अहवालानुसार भारतीय बाजारपेठेत नोकिया तिस-या तर कार्बन आणि लाव्हा हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment