रोनाल्डोने दिले मँचेस्टर युनायटेडमध्ये परतण्याचे संकेत

ronaldo
माद्रिद – फिफा विश्वचषकातील अपयश मागे टाकत पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपले पूर्ण लक्ष क्लब फुटबॉलवर लक्ष केंद्रित केले असून लवकरच आपण मँचेस्टर युनायटेड संघात परतण्याचे संकेत दिले आहेत.

जगातील सर्वोत्तम क्लबपैकी मँचेस्टर युनायटेड एक असून हा माझ्या पसंतीचा संघ आहे. त्याच बरोबर मागील हंगामात प्रशिक्षकपदाची धुरा मोएस यांच्या कार्यकाळात मँचेस्टर युनायटेडचे प्रदर्शन खूपच खराब स्वरुपाचे ठरले होते पण आता लुईस व्हान गाल यांनी मोएस यांची जागा घेतली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment