20 हजार मोबाईल फोनची 5 सेकंदात विक्री

mi
मुंबई : मोबाईल जगतात चायना मेड शाओमी फोनने ड्रॅगन भरारी घेतली असून ‘शाओमी मी-3’ हा फोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’वर अवघ्या पाच सेकंदात ‘ऑऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे. अवघ्या पाच सेकंदात शाओमीचे 20 हजार फोन विकले गेले आहेत. चीनचा ऍपल फोनही शाओमीला म्हणतात.

बंगळुरूमध्ये शाओमीचे मुख्य कार्यालय आहे. भारतात शाओमीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने भारतातील शाओमीचे उपाध्यक्ष हुगो बारा यांनी म्हटले आहे.

या फोनला चायना मेड म्हणून सुरूवातीला हिनवले गेले, मात्र लोकांच्या पसंतीला उतरला आहे.

Leave a Comment