स्वीस ओपनचा विजेता अँडय़ुजेर

padebl
गॅस्टेड – स्पेनच्या पाबेलो अँडय़ुजेरने अर्जेंटिनाच्या मोनॅकोचा पराभव करून येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविले. अँडय़ुजेरला मागील दोन वर्षांच्या कालावधीत एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती

अँडय़ुजेरने अंतिम फेरीच्या सामन्यात मोनॅकोचा 6-3, 7-5 असा पराभव केला. अँडय़ुजेरने 2011 आणि 2012 साली मोरोक्कोतील दोन एटीपी स्पर्धा जिंकून त्याने जिंकलेले हे कारकिर्दीतील तिसरे अजिंक्यपद आहे.

Leave a Comment