लाँच झाला सोनी एक्सपेरियाचा टी3

t3
मुंबई : आज अग्रमानांकित मोबाईल कंपनी सोनी एक्सपेरियाने आपला टी3 हा नवा फोन लाँच केला. हा 28 जुलैला ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असून याची किंमत 27,990 रूपये आहे.

या फोनची लांबी 7 एमएम आणि वजन 148 ग्रॅम इतके असून, याचा डिसप्ले 5.30 इंच, 1.4 जी एच झे प्रोसेसर, 1 जीबी रॅम, 4.4 ओएस इतकी आहे. याची इंटरनल मेमरी 8 जीबी असून मेमरी कार्डसह यात 32 जीबीपर्यंत वाढू शकेल. स्लिम डिझाईन फोन ग्राहकांना 3 विविध रंगात मिळणार आहे.