कुक्कुट पालन व्यवसाय

hen
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.

गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.

कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.

शाकाहारी अंडे म्हणजे काय?

आहारात अंड्याला ङ्गार महत्त्व आहे. कारण त्यात अनेक पोषण द्रव्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे ङ्गारशी रूढ नसतानाच्या काळात अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने केला. सरकारतर्ङ्गे प्रचाराचे ङ्गलक लावलेले असत. अंडी खाल्ल्याने माणूस शक्तीमान होतो कारण अंड्यात जीवनसत्त्वे विशेषत: जीवनसत्तव ड हे मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे मुलांचे शरीर बळकट होते. मुले शक्तीमान होतात. म्हणूनच म्हटले जाते, जो खाई अंडे,त्याशी कोण भांडे ?. अंडी खाणार्‍याशी भांडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. असे असले तरीही अंडी हा मांसाहारी प्रकार आहे त्यामुळे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. नाही म्हटले तरी भारतात शाकाहारी लोकांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे अंड्यांच्या वापराला काही मर्यादा येतात. शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरूवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी येईल आणि अंड्याची किंमत वाढून कांेंबडी पालकांचा ङ्गायदा होईल. शाकाहारी लोकांनीही अंडी खावीत यासाठी अंडी ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा ङ्गार प्रयत्न झाला पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंंनी शाकाहारी अंडे या संकल्पनेलाच विरोध केला आणि अंडी शाकाहारी असू शकत नाहीत असे सांगायला सुरूवात केली. त्यामुळे शाकाहारी अंडी ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोचली नाही.

जीवशास्त्राचा विचार केला किंवा अगदी कॉमन सेन्सने विचार केला तरीही अंडी शाकाहारी असू शकतात हे पटेल. मोकाट पद्धतीने पाळल्या जाणार्‍या गावठी कोंबड्यांची अंडी मांसाहारी असतात पण पिंजर्‍यात पाळल्या जाणार्‍या कोंबड्यांची अंडी मात्र शाकाहारी असतात. हे नीट समजून घेतले पाहिजे. पिंजर्‍यात कोंबड्या पाळण्याच्या पद्धतीत केवळ कोंबडीच पाळली जाते. त्या पिंजर्‍यात एकही कोंबडा नसतो. त्यामुळे पिंजर्‍यातल्या कोंबड्या जी अंडी घालतात त्या अंड्यांत जीव नसतो. ती निष्ङ्गळ अंडी असतात. कारण तिथे नर माणि मादी यांचा संयोग झालेला नसतो. अशा कोंबड्यांची अंडी कितीही उबवली तरी त्यांच्यातून पिल्लू बाहेर पडत नाही. त्या अंड्यात जीव नसल्यामुळे ती शाकाहारी असतात. मात्र त्यात जीव तयार होण्यासाठी आवश्यक तो आहार भरलेला असतो. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडणार असेल तर त्याला २१ दिवस लागतात. तेवढे दिवस तो जीव कोंबडीच्या शरीराबाहेर जगणार असतेा आणि अंड्यातून बाहेर पडे पर्यंत त्याची गुजराण या अंंड्यातल्या अन्नावर होणार असते. त्यामुळे कोंबडीमध्ये ती गुजराण होण्यास आवश्यक तेवढे पोषक अन्न अंड्यात तयार ठेवण्याची प्रवृत्ती कांेंबडीत असते.

अंडे सङ्गल ( पिल्लू तयार होणारे) असो की निष्ङ्गळ असो (पिल्लू निर्माण न होणारे) त्यात ते अन्न द्रव्य असतेच. निष्ङ्गळ अंड्यातून पिल्लू बाहेर पडत नाही पण कोंबडीने अंड्यात तशी तयारी केलेली असते. म्हणून ते अंडे शाकाहारीही असते आणि पौष्टिकही असते. हीच प्रक्रिया ङ्गळात घडत असते. प्रत्येक ङ्गळात बी असते आणि त्यांचे हळुहळु झाडात रूपांतर होत असते. ती क्षमता बियात असते आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य ङ्गळात तयार होतात. तसा विचार करता पिंजर्‍यातल्या कोंबडीचे अंडे हे एखाद्या ङ्गळासारखे असते.

54 thoughts on “कुक्कुट पालन व्यवसाय”

  1. Vaibhav bhutkar

    Vaibhav Bhutkar:
    अमच्या येथें 100% गावरान व सर्व प्रकारच्या कोंबडीचे पिल्ले मिळतील.
    काही माहीती हवी असल्यास संपर्क कारा.
    संपर्कः 9552722530

    ठिकानःअहमदनगर

  2. तुषार बारवकर

    मला कुक्कुटपालन बद्दल माहिती हवी आहे

  3. मला पशु पालन आणी लेयर पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल

  4. NILESH SURYAWANSHI

    सर मला पण कुक्कुटपालनविषयी परिपूर्ण माहिती हवि आहे पक्षयांच्या जाती,खाद्य , गुंतवणूक , शासकीय अनुदान ,कर्ज इ.बाबतीत माहिती मिळावी

  5. सर मला पण कुक्कुटपालनविषयी परिपूर्ण माहिती हवि आहे पक्षयांच्या जाती,खाद्य , गुंतवणूक , शासकीय अनुदान ,कर्ज इ.बाबतीत माहिती मिळावी

  6. kailas maroti jadhav

    Dear sat
    Mala gavran kombdicha wevasay karach ahe
    And mla market chi mahiti dyavi hi mazi vinanti ahe.
    Kailas Maroti Jadhav
    Ra.mukhed,ta mukhed dist nanded
    Mobile no.7030369915

  7. kailas maroti jadhav

    Dear sat
    Mala gavran kombdicha wevasay karach ahe
    And mla market chi mahiti dyavi hi mazi vinanti ahe.
    Kailas Maroti Jadhav
    Ra.mukhed,ta mukhed dist nanded

  8. DISHA PANGLYA LOKHANDE

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .

    mo= 8600213381/9158067164

  9. DISHA PANGLYA LOKHANDE

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो
    MALA 11,200/- SALARY AHE TARI ME HA VYAVASAY KARU SHAKTE KA?.

    mo= 8600213381 / 9158067164

  10. मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे.कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणेकरुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.9405444545

  11. मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो

  12. मला कुकूट पालन व्यवसाय करायचा आहे मला योग्य माहीतीची गरज आहे क्रुपया मला महीती द्या धन्यवाद. 8378901603

  13. gorakhnath v chavan

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो

  14. मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .me sheti karate

  15. मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .

  16. मला पशु पालन आणी लेयर पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.9766949855

  17. मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.9146443068

  18. मला कुकुट पालन सुरु करायचे आहे माहिति पाहिजे.

  19. [horizontal-scrolling group=”GROUP2″]मुख्यपान » युवा » कृषी » कुक्कुट पालन व्यवसायकुक्कुट पालन व्यवसायbyमाझा पेपरonJuly 23 2014, 11:44 aminकृषीTagged as:कुक्कुट पालनशेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.शाकाहारी अंडे म्हणजे काय?आहारात अंड्याला ङ्गार महत्त्व आहे. कारण त्यात अनेक पोषण द्रव्ये असतात. अंडी खाण्याची प्रथा आपल्याकडे ङ्गारशी रूढ नसतानाच्या काळात अंड्याचे महत्त्व सांगण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सरकारने केला. सरकारतर्ङ्गे प्रचाराचे ङ्गलक लावलेले असत. अंडी खाल्ल्याने माणूस शक्तीमान होतो कारण अंड्यात जीवनसत्त्वे विशेषत: जीवनसत्तव ड हे मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलांना अंडी खायला दिली पाहिजेत कारण त्यामुळे मुलांचे शरीर बळकट होते. मुले शक्तीमान होतात. म्हणूनच म्हटले जाते, जो खाई अंडे,त्याशी कोण भांडे ?. अंडी खाणार्‍याशी भांडण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. असे असले तरीही अंडी हा मांसाहारी प्रकार आहे त्यामुळे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. नाही म्हटले तरी भारतात शाकाहारी लोकांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे अंड्यांच्या वापराला काही मर्यादा येतात. शाकाहारी लोकांनी अंडी खायला सुरूवात केली तर मात्र अंड्यांना मोठी मागणी येईल आणि अंड्याची किंमत वाढून कांेंबडी पालकांचा ङ्गायदा होईल. शाकाहारी लोकांनीही अंडी खावीत यासाठी अंडी ही शाकाहारी असतात हे सांगण्याचा ङ्गार प्रयत्न झाला पण काही शाकाहारी संघटना आणि काही साधूंंनी शाकाहारी अंडे या संकल्पनेलाच विरोध केला आणि अंडी शाकाहारी असू शकत नाहीत असे सांगायला सुरूवात केली. त्यामुळे शाकाहारी अंडी ही संकल्पना लोकांपर्यंत नीट पोचली नाही.जीवशास्त्राचा विचार केला किंवा अगदी कॉमन सेन्सने विचार केला तरीही अंडी शाकाहारी असू शकतात हे पटेल. मोकाट पद्धतीने पाळल्या जाणार्‍या गावठी कोंबड्यांची अंडी मांसाहारी असतात पण पिंजर्‍यात पाळल्या जाणार्‍या कोंबड्यांची अंडी मात्र शाकाहारी असतात. हे नीट समजून घेतले पाहिजे. पिंजर्‍यात कोंबड्या पाळण्याच्या पद्धतीत केवळ कोंबडीच पाळली जाते. त्या पिंजर्‍यात एकही कोंबडा नसतो. त्यामुळे पिंजर्‍यातल्या कोंबड्या जी अंडी घालतात त्या अंड्यांत जीव नसतो. ती निष्ङ्गळ अंडी असतात. कारण तिथे नर माणि मादी यांचा संयोग झालेला नसतो. अशा कोंबड्यांची अंडी कितीही उबवली तरी त्यांच्यातून पिल्लू बाहेर पडत नाही. त्या अंड्यात जीव नसल्यामुळे ती शाकाहारी असतात. मात्र त्यात जीव तयार होण्यासाठी आवश्यक तो आहार भरलेला असतो. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडणार असेल तर त्याला २१ दिवस लागतात. तेवढे दिवस तो जीव कोंबडीच्या शरीराबाहेर जगणार असतेा आणि अंड्यातून बाहेर पडे पर्यंत त्याची गुजराण या अंंड्यातल्या अन्नावर होणार असते. त्यामुळे कोंबडीमध्ये ती गुजराण होण्यास आवश्यक तेवढे पोषक अन्न अंड्यात तयार ठेवण्याची प्रवृत्ती कांेंबडीत असते.अंडे सङ्गल ( पिल्लू तयार होणारे) असो की निष्ङ्गळ असो (पिल्लू निर्माण न होणारे) त्यात ते अन्न द्रव्य असतेच. निष्ङ्गळ अंड्यातून पिल्लू बाहेर पडत नाही पण कोंबडीने अंड्यात तशी तयारी केलेली असते. म्हणून ते अंडे शाकाहारीही असते आणि पौष्टिकही असते. हीच प्रक्रिया ङ्गळात घडत असते. प्रत्येक ङ्गळात बी असते आणि त्यांचे हळुहळु झाडात रूपांतर होत असते. ती क्षमता बियात असते आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य ङ्गळात तयार होतात. तसा विचार करता पिंजर्‍यातल्या कोंबडीचे अंडे हे एखाद्या ङ्गळासारखे असते.”” style=”margin: 0px; padding: 0px; word-wrap: break-word; display: block; max-width: 100%; border: 0px; vertical-align: bottom; “>FacebookTwitterPrintEmail{ 31 comments… add one }vishal parandwalYour comment is awaiting moderation.Mala gavran kukut palan karayche aaheLINKGIRISHमला पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल. धन्यवादLINKsatish warkhedeMala kukut palan karayche aaheLINKAMOL PANDURANG TARTEmala kombadi palan badal mahiti haviLINKlahu pawarमला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेताmo.9867208028LINKAmol Ban.At.shivani,po ,ner ta ,jalna.di.jalnaSir mi swakharchatun kukut palan suru kele aahe pan mala shaskiy anudanabaddal mahiti nahi . tyabbaddal marg darshan pahijeLINKGanesh Balasaheb Pokharkarमला गावरान कोंबडी पालन करायचे आहे. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा. ( कोंबड्यांची जात,कर्ज,खाद्य,शेड )मो.नं.9881899675LINKsandeep karateMala ha vevasai karacha ahe mala margdarshan ave 7028948461LINKSUNIL DAMODHAR SHINDE ,AT. TAKALGAON POST, PARCHANDA ,TA, AHMEDPUR ,DIST ,LATUR PIN.413515,M.N .8108932571मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.मो.8108932571LINKSUNIL DAMODHAR SHINDE ,AT. TAKALGAON POST, PARCHANDA ,TA, AHMEDPUR ,DIST ,LATUR PIN.413515,M.N .8108932571Dear sir ,please mala sheli palan aani & kobdi palan ha bussines karayach ahe tri mala thumche margdrshan have ahe tari plz mala mahiti dayaLINKBhagwat ShindeIndian poultrmaking details sendLINKShubhangiमला गावरान कोंबडी पालन विषयी माहिती द्यावी,गुंतवणूक,नफा,कजॅ, शेड,इतरLINKNarendra DesaiKhadya banavayachi mahit VAKonte ghatak lagtatLINKRahulमला “कुक्कुट पालन “या विषयी अहवाल तयार करायचा आहे. तर संपूर्ण माहिती हवी आहे. In मराठी,,LINKRahulमला कुक्कुट पालन या विषयी अहवाल तयार करायचा आहे. तर संपूर्ण माहिती हवी आहे. In मराठी,,LINKsudam thoratमला पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल. धन्यवाद.माझा मोबाईल नो.07709662606 sudam thoratLINKrajaमला कुकुट पालन विषयी म्हाईति हवि आहेLINKakash zurangeMala giriraj komdyanchi pille pahije ahe mi dound talukyat rahto tumhi sangu dhakta ka mala kute milel mo no 9545009051LINKmangesh kalushei have to put up poltry form please shear information about thisLINKMahadev Shindeमला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.मो.9689744752LINKदादा लकड़ेमला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .LINKrahul rajendra thakremala poltryfom takayche ahe tari mala yogy margdarshan dyaveLINKvinayak b kurhadegoodLINKprashant pimpareMala kukut palan karaichi iccha ahe,plse mala detail [email protected] lohareMla kombadi palan vyavsay karaycha ahe mahiti dya 9762646209LINKVikram Namdevrao PatangeMala pan karyach aaheLINKAtul MurhekarMaza kukut palanacha (gavran giriraj) vyavsay lahan swarupat chalu kelela ahe tari mala yogya margadarshanachi avashakta ahe dhanyavadLINKगुत्ते वाघम्बरdear sir.मला गवरान् कोम्बडि चे पिल्लं कुठ भेट्तात संगु शकता कामाझा मो.न्.9503082873LINKpandhrinath bochareमला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .mo= 7030502850LINKलक्ष्मण आनंदा महाजन हिंगोणे ता चाळीसगावमला गावरान कोम्बडि पालन व्यवसाय सुरु करावयचा आहे त्यासाठी माहिती हवी धन्यवादLINKKrishna bhandeमला गावरान कोंबडी पालन करायचे आहे,मारकेटीगची माहिती द्यावीरा ,हरवाडी ता, रेणापूरजी,लातूरमो,9730603745LINKराजेश वसंत राठोड मु . पो. फुब्गाव ता. दारव्हामला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .LINKLeave a CommentNameEmailCommentपसंती वाचकांचीहजाराच्या नव्या नोटेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र?मोदी सरकारने घेतला बीपीएल धारकांबाबत मोठा निर्णयसर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती ऊपायअसे आहे ओबामांचे निवृत्ती पॅकेजसर्वात लोकप्रियरिलायन्सचा नवा स्वस्तातला ४जी स्मार्टफोन लॉन्चमराठी चित्रपटात दिसणार विवेक ओबेरॉयदोन हजारची नवीन नोट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पदरजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘२.०’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीजस्वदेशी ड्रोन रूस्तम दोनचे उड्डाण यशस्वीआजारी गाय मालकाला पाठविणार मेसेजयेथे घेतला होता बजरंगबली हनुमानाने जन्मआमीरखान गीताला गिफ्ट करणार शादी का जोडासर्वात वेगवान सुपरकाँम्प्युटर-चीनी सनवे ताएहुलाईट५००, १०००च्या नोटा पोटगीत दिल्यामुळे पतीला कोठडीरेनॉल्टची ऑटोमॅटिक ‘क्विड’ लाँचरॉक ऑनवर ‘वजनदार’ मात‘७८६’ च्या मोहापायी अकलखाती जमा साडेचार लाख रुपयेसुरू झाले व्हॉट्सअॅपचे व्हिडिओ कॉलिंगपोर्शेची मॅकन आर फोर एसयूव्ही भारतात आलीबेझल फ्री डिस्प्लेसह येणार आयफोन एट?असे आहे ओबामांचे निवृत्ती पॅकेजविद्या बालनने घेतले १०० रूपये उधारमाझापेपरसंपर्क साधामाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी,मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘माझा पेपर’चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘माझा पेपर’चा कटाक्ष आहे.Majhapaper is digital content provider framework in regional Marathi language. Majhapaper provides latest Marathi news and articles. As an online Marathi news paper Majhapaper believes that there is a greater need to create a content, which can be utilized to the full potential of digital medium for Marathi news readers. Majhapaper a leading Marathi news paper online is looking to provide digital content in Marathi which is accessible 24/7, which users can view it according to their own convenience and can be watched from anywhere on any smart device.महाराष्ट्रदेशआंतरराष्ट्रीयक्रीडाअर्थमनोरंजनतंत्र – विज्ञानपर्यटनलेखयुवासंपर्क साधाताज्या बातम्या© 2016 Majhapaper.com – Hrimon Media Pvt LtdPowered by Skovian Ventures

  20. मला पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल. धन्यवाद

  21. मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेताmo.9867208028

  22. Amol Ban.At.shivani,po ,ner ta ,jalna.di.jalna

    Sir mi swakharchatun kukut palan suru kele aahe pan mala shaskiy anudanabaddal mahiti nahi . tyabbaddal marg darshan pahije

  23. Ganesh Balasaheb Pokharkar

    मला गावरान कोंबडी पालन करायचे आहे. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा. ( कोंबड्यांची जात,कर्ज,खाद्य,शेड )
    मो.नं.9881899675

  24. SUNIL DAMODHAR SHINDE ,AT. TAKALGAON POST, PARCHANDA ,TA, AHMEDPUR ,DIST ,LATUR PIN.413515,M.N .8108932571

    मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.मो.8108932571

  25. SUNIL DAMODHAR SHINDE ,AT. TAKALGAON POST, PARCHANDA ,TA, AHMEDPUR ,DIST ,LATUR PIN.413515,M.N .8108932571

    Dear sir ,
    please mala sheli palan aani & kobdi palan ha bussines karayach ahe tri mala thumche margdrshan have ahe tari plz mala mahiti daya

  26. मला गावरान कोंबडी पालन विषयी माहिती द्यावी,गुंतवणूक,नफा,कजॅ, शेड,इतर

  27. मला “कुक्कुट पालन “या विषयी अहवाल तयार करायचा आहे. तर संपूर्ण माहिती हवी आहे. In मराठी,,

  28. मला कुक्कुट पालन या विषयी अहवाल तयार करायचा आहे. तर संपूर्ण माहिती हवी आहे. In मराठी,,

  29. मला पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल. धन्यवाद.माझा मोबाईल नो.07709662606 sudam thorat

  30. Mala giriraj komdyanchi pille pahije ahe mi dound talukyat rahto tumhi sangu dhakta ka mala kute milel mo no 9545009051

  31. मला पशु पालन आणी पोल्ट्री व्यवसाय सुरु करावयचा आहे .कर्जा बाबत व कोंबडी पाळन्या साठी लागणा-या, तसेच सरकारी कुठल्या योजनेचा मला फायदा घेता येईल पूर्ण माहितीसहित मार्गदर्शन करा.मला कर्ज काढावयाचे आहे. तरी कोणत्या बँक कडून कर्ज घेता येईल जेणे करुन सरकारी योजनेचा मला फायदा घेता येईल.मो.9689744752

  32. दादा लकड़े

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .

  33. Maza kukut palanacha (gavran giriraj) vyavsay lahan swarupat chalu kelela ahe tari mala yogya margadarshanachi avashakta ahe dhanyavad

  34. गुत्ते वाघम्बर

    dear sir.
    मला गवरान् कोम्बडि चे पिल्लं कुठ भेट्तात संगु शकता का
    माझा मो.न्.9503082873

  35. pandhrinath bochare

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .

    mo= 7030502850

  36. लक्ष्मण आनंदा महाजन हिंगोणे ता चाळीसगाव

    मला गावरान कोम्बडि पालन व्यवसाय सुरु करावयचा आहे त्यासाठी माहिती हवी धन्यवाद

  37. मला गावरान कोंबडी पालन करायचे आहे,
    मारकेटीगची माहिती द्यावी
    रा ,हरवाडी ता, रेणापूर
    जी,लातूर
    मो,9730603745

  38. राजेश वसंत राठोड मु . पो. फुब्गाव ता. दारव्हा

    मला कोंबडी पालन बद्दल माहिती पाहिजे. मला कोंबडी पालन हा व्यवसाय करायचा आहे कृपया मला मदत करी आशी . विनंती करतो .

Leave a Comment