शेळी पालनाचे शास्त्र जाणा

goat1
शेळी पालना विषयी जाणून घ्या .शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्‍यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्‍यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही. परंतु अशा चार-दोन किंवा दहा-बारा शेळ्या पाळणारे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेळ्यांना होणार्‍या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.

हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्‍हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. तशी न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन ङ्गायदेशीर ठरू शकते.

महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद (ङ्गोन ९४२२५६५३६५) हे नेहमी शेळ्या पाळणार्‍यांना एक आव्हान देत असतात. ‘२५ शेळ्या पाळा आणि मारुती कार पळवा’ अशी त्यांची घोषणा आहे. मात्र या २५ शेळ्या अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष आहे. आपण आता केलेला बोकडांच्या अदलाबदलीचा विचार याच दृष्टीने महत्वाचा आहे. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय ङ्गायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमानधपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात ङ्गारसा ङ्गायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्‍यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो. काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्‍याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्‍याला जास्त पैसे मिळतात.

त्याचा ङ्गायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी प्रचंड मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्‍यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना ङ्गारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्‍यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे. एरवी हेच बोकड गावच्या आठवड्याच्या बाजारात पाच-सहा हजाराला सुद्धा जात नाही. विशेषत: बोकूड जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा किंवा चंद्राच्या कोरीच्या आकाराचा पांढरा ठिपका असेल तर अशा बोकडाच्या मालकाचे उखळ पांढरे झालेच समजा. दर बकरी ईद सणाला असे पांढरे ठिपके असलेले बकरे केवढ्याला विकली जात असते याची चर्चा होत असते आणि दर वर्षी अशा बोकडाच्या किंमतीनी खळबळ निर्माण केलेली आपल्याला दिसते.

या वर्षी तर असे पांढरे ठिपकेवाली बोकडे लाखाच्या पुढे आणि दीड-दीड लाखापर्यंत गेलेली आहेत. तेव्हा शेळी पालकांनी जमेल तशी बकरी बकरी ईदसाठी राखून ठेवली पाहिजेत आणि पांढरा चॉंदवाला बोकड तर जीवापाड जपून त्याला मुंबईला नेऊन विकले पाहिजे. सोलापूर, नगर या भागामध्ये काही शेळी पालक हा व्यवसाय करतात आणि टेंपो भरून बकरे बकरी ईदला मुंबईत घेऊन जातात. हा एक अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा मुद्दा आहे. शेळी पाळणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षीच बकरी ईदच्या बोकडांच्या किंमतीची चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु ती ऐकून त्यापासून ते काही बोध घेत नाहीत. तसा तो घेतला पाहिजे आणि व्यापारी बुद्धीचा वापर करून चार पैसे जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर अभ्यास आहे.

102 thoughts on “शेळी पालनाचे शास्त्र जाणा”

 1. कैलास जगन्नाथ कस्तूरे

  सर नमस्कार मी घोटी ( नाशिक)
  आमची धरण चे backwater पाणी जवळ जागा आहे तर तिथे शेळी पालन करू शकतो का व् कुठली जातीचे शेळी व् बोकड पालन करू मार्गदर्शन करा ही विनती*

 2. Vishal A Thorve

  शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन उत्तम आहे.मला सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे. करीता मार्गदर्शन करावे तुमच्या या माहिती मुळे तुमचे धन्यवाद सर……….
  माझा मो.न. 9527536677

 3. Sir Mala shelipalan karayche aahe tyasathi mi 4-5shelya ghetlya aahet anubhav yenyasathi pan just mahitisathi plz Mala margdarshn Kara hi vinanti maja what’s up no. 9822233737

 4. Khushal Sonbaji Gadhe

  सर मला 100 शेळयांसाठी शेड बांधकाम करायचे आहे तरी मला बांधकामासाठी किती जागा लागेल. तसेच शेड उभारणी कशी करावी. मला या बाबत माहिती सांगावी. maza mobail whats up No 8390651842

 5. nilesh tukaram kalaskar

  Sar mi nilesh tukaram kalaskar mi pune Dcc Banket job karto mala sheti 2 yekar ahe joddhnda mhanun mala sheli palan karaycha ahe mala plz …purna madat kara

 6. मला शेळी पालन सुरू करायचा आहे तरी मी कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ. माझा ईमेल वर माहिती कळवा

 7. मनोज पवार

  सर मला शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे. माझ्याकडे जमीण आहे, पण भांडवलाचा प्रशन आहे. तर पण मला हा व्यवसाय कराचा आहे तर प्लीज मला मदत करा मला सुरवाती पासुन माहिती मीळावी ही विनंती. मला यातील काहीच माहिती नाही, तरी परी पुण॓ माहिती घेऊणच हा व्यवसाय कराचा आहे. माझा वाँटसप नं. ९८७०१८९५९०

 8. छान वाटले लेख वाचून
  मला शेळी पालन विषय संपूर्ण माहिती हवी आहे
  7057383631 हा माझा whtsaap नंबर आहे

 9. सर मी पण शेळी पालन करतो माझ्या कडे 40 शेळी आहेत तर पुढे आजुन जास्त बिजनेस वाढविण्यासाठी काय करू? मी kurduwadi madhe rahto mob 9921540487

 10. मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे, आणि मार्केट कुठे असेल या बाबत माहिती पाहिजे

 11. सर मला शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे पण माज्याकडे भांडवल कमी आहे पण मला हा व्यवसाय कराचा आहे तर प्लीज मला मदत करा मला सुरवाती पासुन माहिती द्या कारण मला यातील काहीच माहिती नाही माझा मो नं 9890046811

 12. रोहित केदार

  साहेब मला शेळी पालन विषयी पूर्ण माहिती पाहिजे होती.
  Whtsaap no. 9764007992

 13. मला शेळी पालन सुरू करायचे आहे. त्याबद्दल तुम्ही मला माहिती WhatsAPP वर कळवा हि नम्र विनंती
  No.9272487187
  nitinbari67@gmail.com

 14. माझा व्हॉट्सअँप नं 9860119079 मला बोकड पालन विषयक माहीती हवी आहे.
  बोकड खुराक,त्यांना होणारे आजार, त्यांना लागणारे खाद्य
  तयार बोकड विक्री याची माहीती द्यावी

 15. मला बोकडपालन करायचे आहे. तरी मि कोणत्या जातीचे बोकड विकत घेऊ हे सांगा. व त्यांचा खुराक कसा ठेवावा या बद्दल माहीती द्यावी.ह्या व्यवसायाला काही कर्ज सुविधा आहे का…?

 16. मनोज सुरवाङे मो 8652103355

  मला शेळी पालन सुरू करायचा आहे तरी मी कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ. माझा ईमेल वर माहिती कळवा

  शेळी पालन विषयी सविस्तर माहिती

 17. रवि सदावतै

  सर नमस्कार,
  मी बंदिस्त शेळी पालन करू इच्छितो
  तर मला त्या बाबत कर्ज,सबसिडी, शेडचे अधिकुत माप हि सर्व माहिती हवी आहे Whats App no.9890082269

 18. प्रकाश मोहिते

  २५ शेल्यासाठी शेडचा खर्च कलवावा सर plz

 19. माझा कडे काहि शेलया विकायला आहेत
  call .mi .7558588656

 20. औदुबर दत्ताञय कुंभार

  Sir
  Mi hi 12 shelyancha project kelela ahe pn mala kahi arthik adachani bhasat ahet tri tyasathi apalyakde kahi govt scim asatil tr tya mala sangavyat …..
  Dhanyawad
  Mob# 9766194143

 21. मला बोअर जातीतील शेळी पालन करायचे आहे. मी पुणे येथे राहतो.कृपया मार्गदर्शन करावे.प्रमोद पवार 8600856560

 22. सुंदर माहिती.मला बोअर जातीतील शेळी पालन करायचे आहे.कृपया मार्गदर्शन करावे. प्रमोद पवार. 8600856560

 23. नमस्कार सर. मला 25 शेळ्यांचे बंधीस्त शेळी पालन करायचे आहे. तरी त्या साठी कमीत कमी किती जागा लागेल व शेड साठी किती खर्च लागेल कृपया मला याची माहिती द्या
  धन्यवाद

 24. आनंद राजपुत

  कृपया मला शेळीपालन विषयी माहिती दया

 25. सचिन कांबळे

  सर मला शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे पण माज्याकडे भांडवल कमी आहे पण मला हा व्यवसाय कराचा आहे तर प्लीज मला मदत करा मला सुरवाती पासुन माहिती द्या कारण मी बेरोजगार आहे मला सुरवाती पासून माहिती द्या माजा कॉन्टॅक्ट नो ९५२७८६८७९६

 26. सतिश संभाजी भोसले

  सर
  मला शेळीच्या पशुखाद्य आणि दररोजच्या अहारा बद्दल माहिती हावी आहे .pls सर mail वर पाठवा . माझयाकडे उस्मनाबादी जातिच्या शेळ्या आहेत. mb 7057516663

 27. मला शेळी पालन सुरू करायचा आहे तरी मी कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ. माझा ईमेल वर माहिती कळवा

 28. नमस्कार सर मला शेळी पालन विषयी माहीती पाहिजे अणि त्यांचा अाहार बद्ल माहित हवी ९४२१५६८४७७

 29. सर
  मला बकरी पालनाविषयी संपूर्ण माहिती हवी आहे. कृपया मला ई मेल द्वारे माहिती द्यावी . माझा ई मेल ramaavhale123@gmail.com

 30. नामस्कार सर,
  मी जळगाव जिल्ह्यात राहत असून मला शेळी पालन करायचे आहे. तरी मी कोणत्या जातीच्या घ्याव्या आणि कोठे विकाव्या जेन्स करून मला जास्त भाव मिळेल.

 31. नमस्कार सर
  मला शेळी पालन करायचे आहे तर.मला सरpllz माहिती दयावी.

 32. मला शेळी पालन करायचे आहे.तर मला माहिती दयावी.

 33. सर मला शेळी पालनाची सर्व माहिती हवी आहे 9594577007

 34. नमस्कार सर. मला 25 शेळ्यांचे बंधीस्त शेळी पालन करायचे आहे. तरी त्यचे सुधारीत शेड आणि खर्च याची माहीती द्यावी ही विनंती.
  धन्यवाद
  मोबाईल- 9921615820/7276292765

 35. संदीप काकूलते

  सर नमस्कार,
  मला बंदिस्त शेळी पालन सुरु करायचे आहे
  त्या बाबत सर्व माहिती मला मिळावी
  व त्या साठी कर्ज योजना, सबशीडी या बद्दल ची माहिती मिळावि 8550979725

 36. शिवाजी निपाणे

  नमस्कार सर. मला 50 शेळ्यांचे बंधीस्त शेळी पालन करायचे आहे. तरी त्यचे सुधारीत शेड आणि खर्च याची माहीती द्यावी ही विनंती.
  धन्यवाद
  मोबाईल 8698817404

 37. सर मला बॅकेंचा करज कडायचे आहे त्या साठी काय करावे माहिती सांगा नं 7028136732

 38. Sir mala bandist bakripalan suru karayche ahe survat kashi karu te kalat nahi kahi tari margdarshan kara please 9637343547

 39. नमस्कार मला बंदिस्त शेळीपालन करायचे आहे . माझ्याकडे 50- 2 इतक्या शेळ्याकरीता जागा आहे .मला याबाबत मार्गदर्शन व बॅक कर्जाकरता काय करावे लागेल याविषयी माहिती हवी आहे तर plzzzzz . 7385725455 nashik

 40. नमस्कार मला बंदिस्त शेळीपालन करायचे आहे . माझ्याकडे 50- 2 इतक्या शेळ्या जागा आहे .मला याबाबत मार्गदर्शन व बॅक कर्जाकरता का करावे लागेल याविषयी माहिती हवी आहे तर plzzzzz . 7385725455 nashik

 41. सर नमस्कार,
  मी बंदिस्त शेळी पालन करू इच्छितो
  तर मला त्या बाबत कर्ज,सबसिडी, शेडचे अधिकुत माप हि सर्व माहिती हवी आहे

 42. सर नमस्कार,
  मला बंदिस्त शेळी पालन सुरु करायचे आहे
  त्या बाबत सर्व माहिती मला मिळावी
  व त्या साठी कर्ज योजना, सबशीडी या बद्दल ची माहिती मिळा

 43. मला शेळी पालन बद्दल माहिती पाहिजे 9623995606

 44. Sir
  Mi army made job karato Mala selipalan karayche aahe Maza 20+2nd si stating karayche plan aahe Mala sed ubharni aani estimentpahije
  mazlmob 945960454 aahe

 45. Jaydip annasaheb jadhav

  माझा पेपर मधुन खुप माहिती मिळाली .

 46. यादव रत्नदीप

  मला शेळी पालन प्रशिश्रन पाहिजे

 47. मला शेळी पालन विषयी माहिती पाहिजे मो . ९९६००१०३२८. ९१३०६८७१६३

 48. मला शेळी पालन विषयी माहिती पाहीजे

 49. मला शेली पलन करने आहे
  9767596454या नंबर वर माहिती सागा

 50. मला शेळी पालन करायचे आहे तरी मला सरकारी योजनांची माहिती दया माझा मो.9096171586/8087404958 मला माहिती कळवा…

 51. माऊली सायकर

  बोअर, दमास्कस जातीचे बोकड ब्रीडीगसाठी मिळतील
  मो-9975767119

 52. zirpe sandip at kolgoan

  मी शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले असुन मला बोअर जातीचा बोकड विकत घ्यायचा आहे तरी तो कोठे आणि कमीत कमी किती वजनाच्या आणि किती किंमतीला मिळू शकतो माझे गाव कोळगाव ता.शेवगाव जि. अ.नगर आहे जवळ मिळू शक्यतो का फोन नं 8975314655 कृपया असल्यास संपकॅ करा

 53. मल शेळी पालन करायचे आहे तरी मला सरकारी योजना असेल तर कळवा मो.9665990516

 54. मला शेळी पालन करायचे आहे तरी मला सरकारी योजनांची माहिती दया माझा मो.9665990516 मला माहिती कळवा…

 55. माने आदीनाथ

  शाशनाच्या योजना शेळी पालन करणारया पयत पोचत नाहित

 56. माऊली सायकर

  माझ्याकडे बोअर, दमास्कस जातीचे नर विक्रिसाठी आहेत तरी संपर्क साधावा
  ९९७५७६७११९

 57. प्रशिक जाधव

  सर. मला शेळी पालन सुरु करायच आहे तर शेळी पालन करण्यासाठी सरकारी योजनांची माहिती दया email द्वारे.

 58. पंडित तिडके

  सर माझ्याकडे 2 हेक्टर जमीन क्षेत्र असून मी 50 शेळ्या पाळून इच्छित आहे बीड जिल्हातील कोणत्या कार्यालयात संपर्क करावा. योग्य मार्गदर्शन करावे.
  माझा मो.9403776911
  मु.पो.भोगलवाडी.ता.धारुर.जि.बीड.

 59. अजित गावखरे

  शेळी पालन करण्यासाठी सरकारी योजनांची माहिती दया मोबाईल नंबर ९८८१३४३६७०

 60. अजित गावखरे

  शेळी पालन करण्यासाठी सरकारी योजनांची माहिती दया

 61. parve Uatreshwar Laxman

  सर

  मझ्या कडे शेळी पालन आहे। तरी त्या मध्ये सुधारणा व वाढ करायची आहे तया करीता पैसा कमी आहे।कर्जाकरिता माहिती द्यावी।

 62. मला बंदिस्त शेळीपालन करायचे आहे त्यासाठी माहीती पाहिजे त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे माहिती द्या

 63. mahendra T. Gurav.

  मला शेळी पालन करायचे आहे तरी मला माहीती माझ्या email वर सांगावी ही विनंती..मो.नं.९८८१८१३५२६

 64. सर मला शेळी पालन चालू करायचे आहे.माझ्या जवळ तीन एकर शेती आहे,आणि मला 40ते50 शेळ्यां पासून सुरुवात करायची आहे.कृपया मला मार्गदर्शन करा. धन्यवाद!!

 65. सर नमस्कार ,मला पण शेळीपालन करायच आहे पण मी पुणे येथे सरकारी नौकरी ला आहे.गावाकडे कोणी नाही मग कसा करायचा व कोणत्या पध्दतीने करायचा जरा सांगा ना क्रुपया माझा मो.न.9975417590

 66. सर नमस्कार मला पण शेळी पालन करायच आहे पण मीपुणे योथे सरकारी नौकरी ला आहे पुण्यात गावाकडे कोणी च नाही बघणारे

 67. जालिंदर शिकेँ

  सर तूम्ही दिलेली माहिती फारच छान आहे . सर मला जातीवंत उस्मानिबादी शेळी कोठे मिळतील ते ठिकाण व तेथील मोबाईल नंबर पाटवा .माझा मोबाईल नंबर आहे 7757949466 .

 68. मला शेळी पालन करायचे आहे त्यासाठी माहीती पाहिजे,त्यासाठी लागणारे भांडवल,आणी मी कृषी पदवीचा शिकत आहे,शेळी पालणासाठी काही शिषवृती मिळेल का या विषय माहीती माझ्या ईमेल वर पाठवल्यास आभारी आहे

 69. सर्वेश्वर जौंजाळ

  मला शेळी पालन बद्दल माहिती पाहिजे .

 70. नितिन गुलाब ढमाले

  शेळी पालन शेड कसे आसावे याची माहीती

 71. भागवत शिंदे

  खूपच छान लेख सर,
  खरोखर हा लेख नवीन शेळीपालकांना माहितीपर ठरेल.
  आम्ही आपले आभारी आहोत ….

 72. नितिन गुलाब ढमाले

  शेळी पालन शेड कसे आसावे व फोटो फीचर फिल्म पाटवा

 73. ५० शेळया साठी गोठा बांधायचा आहे ़ त्याची रूपरेषा, खर्च व इतर माहिती द्यावी.
  मो. नं.८३७९८१२८५६
  ई मेल ramdashingne@gmailcom

 74. मला शेळी पालन करायचे आहे तरी मला माहीती माझ्या email वर सांगावी ही विनंती..
  +917385819682

 75. मला शेळी पालन सुरू करायचा आहे तरी मी कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ. माझा ईमेल वर माहिती कळवा.
  Mob. 9860225320
  9623863093

  Dist. Nanded.

 76. भगीरथ माळी

  सर आपली माहिती खुप आवडली मी पत्रकार व् शिक्षक असून 20 बकर्या शेतात पाल्या आहेत

 77. जयदेव कापसे

  सर मला 50 शेळयांसाठी शेड बांधकाम करायचे आहे तरी मला बांधकामासाठी किती जागा लागेल. तसेच शेड उभारणी कशी करावी. मला या बाबत माहिती सांगावी.

 78. Nilesh v jivrag 9552100206

  मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे, आणि मार्केट कुठे असेल या बाबत माहिती पाहिजे 9552100206

 79. Nilesh v jivrag 9552100206

  मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे, आणि मार्केट कुठे असेल या बाबत माहिती पाहिजे

 80. sunil vasant shiroshe

  बंदिस्त शेळीपालनासाठी किती शेळ्या घायला हव्या.आणि त्यास रोजचा खर्च किती असेल ।उत्तम शेळ्या कुठे मिळतील।कळवावे। 9765979997

 81. संदिप खुडे

  मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे, आणि मार्केट कुठे असेल या बाबत माहिती पाहिजे, ठिकाण : बारामती

 82. संदिप खुडे

  मला शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी किती जागा लागेल, भांडवल किती लागेल, शेड कोणत्या प्रकार चे असावे, आणि मार्केट कुठे असेल या बाबत माहिती पाहिजे

 83. सायली मयुर समेल

  मला शेली पालन व्यवसाय सुरू करायचा आहे . त्या साठी किती जागा लागेल व किती भांडवल , गुंतवणूक करावी लागेल
  तसेच आत्ताच पशूधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, नागपूर विद्यापीठ. हे झाल आहे तर अनुदाना विषयी माहिती द्यावी

 84. मनोज सुरवाङे मो 8652103355

  मला शेळी पालन सुरू करायचा आहे तरी मी कोणत्या जातीच्या शेळ्या घेऊ. माझा ईमेल वर माहिती कळवा

 85. शेळ्याच्य आजारावर आैष़दी वनस्पति ची नावे व उपाय कसे करतात याची माहीती द्या

 86. सर बकरी पालन या व्यावसायची माहीती मिळा ली जरा विमा या विषयी माहिती दया
  खुप आभारी आहे

 87. शेळी पालनाबद्दल दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.
  मी माझ्या शेळी व्यवसायात ह्या माहितीचा जरूर वापर करेन

 88. आम्हाला फक्त बोकड पालन करायचे आहे त्याबद्दल माहिती द्या

Leave a Comment