लि निंग विश्व लीग कबड्डी स्पर्धेत भागीदार

kabbaddi
नवी दिल्ली – 9 ऑगस्टपासून सुरू होणाऱया विश्व लीग कबड्डी स्पर्धेसाठी लि निंग बरोबर नव्या भागीदारीचा करार करण्यात आला. आता लि निंग या स्पर्धेचे अधिकृत भागीदार म्हणून ओळखले जातील. या भव्य स्पर्धेत एकूण 94 सामने भारत, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि दुबई येथे खेळविले जातील.

Leave a Comment