मलेशियन एअरलाईन्स बंद करणार एमएच-17

mh17
क्वालालांपूर – मलेशियन एअरलाईन्सच्या एमएच-17 या प्रवासी विमानावर अज्ञात हल्लेखोरांनी डागलेल्या मिसाइलमुळे विमानातील सर्व 298 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सन्मानार्थ एमएच-17 ही फ्लाईट बंद करण्याचा निर्णय मलेशियन एअरलाईन्सने घेतला आहे.

एमएच-17 ची जागा एमएच-19 घेईल अशी माहिती मेलेशियातील इंग्रजी संकेतस्थळाने दिली आहे. हे विमान 26 जुलैला आकाशात झेप घेईल.

Leave a Comment