पुणे स्फाट प्रकरणी एकाला अटक

pune-blast
पुणे – आझाद मैदान पोलिसांनी पुणे स्फाटोतील आरोपीला अटक केली आहे. बशिर अहमद गोलू असे या काश्मिरी तरुणाचे नाव आहे. त्याने पोलिसांना आपल्यासोबत अजून तीन जण यामध्ये सहभागी असल्याचेही सांगितले. तसेच त्यांची नावही त्याने पोलिसांनी सांगितली आहेत.आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यालयाने त्याला २२ जूलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment