इस्तंबूल चषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत वोझनियाकी

Caroline-Wozniacki
इस्तंबूल – डेन्मार्कच्या अग्रमानांकित कॅरोलिन वोझनियाकीने इस्तंबूल चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्वित्झर्लंडच्या बेनसिकचा पहिल्या फेरीतील सामन्यात तिने 6-0, 6-0 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात इटलीच्या व्हिन्सीने अमेरिकेच्या तातीसेव्हेलीवर 6-2, 6-2 तसेच क्रोएशीयाच्या कोन्जूने स्लोव्हाकियाच्या रिबेरीकोव्हावर 3-6, 6-3, 6-4 अशी मात केली.

Leave a Comment