खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत इलियास

elisa
हॅम्बुर्ग – पोर्तुगालच्या गॅस्टो इलियासने स्पेनच्या मॉन्टेनसचा पराभव करत जर्मनीत सुरू असलेल्या पुरुषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. हा सामना इलियासने ६-४, ६-३ असा जिंकला. आता इलियासची दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या कुहेलश्रेबरशी गाठ पडेल.

जर्मनीच्या स्ट्रफचा सर्बियाच्या क्रेजीनोव्हिकने १-६, ७-५, ६-२ असा पराभव केला. तर तुर्कीच्या इहानचाकझाकच्या कुकूसिखेनने ६-२, ६-२ आणि जर्मनीच्या कॅमेकीने फिनलॅन्डच्या निमेनीनचा ६-३, ४-६, ६-२ असा पराभव करत पुढील फेरी गाठली.

Leave a Comment