टूर डी फ्रान्सच्या आठव्या टप्प्यात केद्री विजेता

kedri
गेरार्दमेर – फ्रान्सच्या ब्लेल केदीने टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेत आठवा टप्पा जिंकला. २७ वर्षीय केद्रीने १६१ कि.मी. पल्ल्याच्या या टप्प्यात कॉन्टेडरला मागे टाकले. निबालीने तिसरे स्थान मिळविले. दरम्यान त्याने या शर्यतीत सर्वंकष आघाडीसह यलो जर्सी स्वतःकडे राखली आहे. यावर्षीच्या या स्पर्धेत पहिले विजेतेपद मिळविणारा केद्री हा फ्रान्सचा पहिला स्पर्धक आहे.

Leave a Comment