पल्लवीच्या पूरकायस्थ हत्या; सज्जादला जन्मठेप

pallavi
मुंबई – वकील पल्लवी पूरकायस्थच्या हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद 3 जुलैला पूर्ण झाला.

पल्लवीच्या आई-वडिल तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातला दोषी आरोपी सज्जाद मुगलला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती.

वडाळा इथल्या भक्ती पार्क या पॉश वस्तीतल्या हिमालयन हाईट्स इमारतीत पल्लवीची इमारतीचा वॉचमन सज्जाद मुगल याने ९ ऑगस्ट २०१२ला हत्या केली होती. पल्लवी एका प्रसिद्ध सिनेनिर्मिती कंपनीची ती कायदेशीर सल्लागार होती.

Leave a Comment