टेनिसपटू व्हिक्टोरिया डुबलला कर्करोग

victori
लंडन – अमेरिकेची युवा टेनिसपटू खेळाडू व्हिक्टोरिया डुबल हिला कर्करोग झाला आहे. त्यामुळे तिला काही दिवसांसाठी टेनिसपासून ब्रेक घ्यावा लागणार आहे.

याबाबतची माहिती डुबलनेच दिली आहे. विंबल्डन स्पर्धेत पहिल्या फेरीतील अमेरिकेच्या विजयात डुबलचा सिंहाचा वाटा होता. विंबल्डन स्पर्धेच्या पहिल्या पात्रता फेरीत मला कर्करोग झाला असल्याचे समजले होते. मात्र, मी खेळाला प्राधान्य दिले. टेनिस कोर्टवर मला आराम मिळतो. आता उपचारासाठी मला काही दिवस टेनिसपासून दूर रहावे लागणार असल्याचे डुबल हिने जड अंतःकरणाने सांगितले.

Leave a Comment